पुर्वी ज्याची सावली जरी अंगावर पडली तरीलोकांना भ्रष्टाता वाटत होती त्याच लोकांन ची दार आता वाट पाहत की आपल्या दारी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी कधी येईल आणि आपला उद्धार होईल ,,,,
तसेच चोखामेळलाँच ही आहे आयुष्य भर कधी ही मंदिरात कधी प्रवेश मिळाला नाही
त्यांची भाव भक्ती न रचलेले अभंग मोठं मोठया व्यास पीठा वरून उचच वर्णीय चांगल्या गायकां कडून गायली जातात
संत बाळू मामा शेळ्या मेंढ्या राखत गावो गावी हिंडले लोक उद्धार केला आज ट्रक भरून गड्या भरून लोकांचा लोंढाच्या लोंढा अदमपुरला येतो
स्वा मी समर्थ साईबाबा नि आयुष्य फाटक्या कपड्यात त घालवल ,, सिधीचा वापर करून कधी ही लोकांना आपलंसं केलं नाही खऱ्या संतांची त्याच्या चारित्र्य वरून त्याच्या भाव भक्ती आणि लोकोद्धार भावनेने त्याची ओळख पेटते
आज ही खरे संत आहे आज ही त्यांचे कार्य अविरत चालू आहे अश्या संताना ओळखा त्याच्या कडून फक्त भक्ती भाव घ्या सिद्धी च्या जोरावर अनेक जण स्वतःची प्रसिध्दही करणाऱ्यांच्या वाशी जाऊ नका
हे तर योगेश्वर भगवान श्रीकृष्णाचेच वचन आहे की प्रत्येक युगात मी आहे.. किंवा कलियुगात जे संत आणि सिद्धपुरुष होतील त्यांना सर्वसामान्य सहजासहजी स्विकारणार तर नाहीतच वरुन त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतील, त्यांना त्रास देतील, आणि ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे ते योग्य संतसंगतीमध्ये अनुभूती मिळवून मला प्राप्त होतील. 🙏🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"