नमस्कार
आज मला एक व्यक्तीने एक प्रश्न विचारला की सर माझी बुद्धी खूप कमजोर आहे मी कोणता रत्न घालू काहीतरी उपाय सांगा ?
तर मी सर्व वाचक वर्गाला सांगू इच्छितो की कोणतही रत्न घालून बुद्धी मध्ये वाढ होते असे नाही
तुमच्या पत्रिकेत जर अशुभ योग किंवा ग्रह असेल तर नक्कीच रत्न परिधान करा पण बुध्दी वाढण्या साठी तुम्ही गायत्री मातेची उपासना करा सूर्याची उपासना करा
आणि प्रमुख बुद्धी ची आराध्य दैवत श्री गणेशा ची उपासना करा आणि मी ज्या जातका विषयी बोलतोय त्याच वय 19 वर्ष आहे आरे या वयात रत्न घालण्याची गरज नसते तुम्हाला एक उदाहरण सांगतो लक्षात घ्या समजा एखाद्या म्हाताऱ्या माणसाचे हाड तुटले ते परत जुळणे शक्य नसते पण तेच जर एखाद्या लहान मुलाचे तुटले तर ते काही विशिष्ट काळाने पारत जुळले जाऊ शकते. या वयात रत्नांची गरज नाही काहीतरी करण्याची गरज आहे उपासना करा नक्की फरक पडेल याची हमी मी घेतो
आश्या करतो सर्व वाचक वर्गाला माझा आजचा विषय
कळला असेल आणि आज मी मुद्दाम हा विषय मांडला
करणकी आजचा विद्यार्थी वर्ग असेल किंवा तरुण मूल असतील त्यांच्यात असा गैरसमज झालाय की रत्न परिधान केल्याने सर्व काही होऊ शकत.
पण मी अजून एकदा सांगतोय की पत्रिकेत काही अपवाद असता रत्न परिधान करावा
आणि "सगळ्यात जास्त उपासनेला महत्व द्यावे"
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"