श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज .
कूरवपूर येथिल प्राचीन वटवृक्ष
कूरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभांची कर्मभूमी म्हणून ओळखली
जाते .ईथेच टेंबे स्वामींनी एक चातूर्मास केला .येथिल
मंदीराजवळच एक प्राचीन असा विशाल वटवृक्ष आहे .टेंबे स्वामी ईथे बसून लोकांच्या समस्यांचे निराकरण करीत असे .मंदीरात दर्शनाला येणारे भाविक
ह्या वटवृक्षाखाली बसून श्री गुरूचरीत्राचे पारायणे करतात
त्यामूळे ह्या स्थळाला विशेष महत्व आहे .वृक्षाखाली पारावर
श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती व पादूका आहे .ईथून
जवळच टेंबे स्वामींनी अनूष्ठान केलेली गूफा आहे .
।। श्री गुरूदेव दत्त ।।
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"