जीवनात *"माया"* माणसाला
*नर्तकी सारखी नाचवते.*
तिने आपल्याला नर्तकी सारखे
नाचवायला नको असेल तर *नर्तकी* शब्द उलटा करा. काय होतो ?
*कीर्तन, नामसंकीर्तन करा.*
म्हणजे *नाम घ्या.* नाम हा शब्दसुध्दा उलटा करुन
बघा, काय होतो... *मना* म्हणजे *मनापासून नाम* घ्या!
आणि *किती लक्ष वेळा* जप केला
यापेक्षा *जपात किती लक्ष आहे*
आणि त्याहूनही आपलं *लक्षाकडे किती लक्ष आहे* हे पाहूनच जप करा.
|| श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"