" मी पारायण केले " , " मी पूजा केली " , " मी इतका इतका जप केला ",
" मी हे केले आणि मी ते केले " . अध्यात्मात ह्या " मी " ला जराही स्थान नाही . अहो कोण आपण ? करून घेणारा तो आहे तेव्हा ..."माझ्याकडून सद्गुरुंनी पारायण करून घेतले " असे म्हणणे उचित ठरेल . आपला हा
" मी " पणा जाण्यासाठी तर अध्यात्माची कास धरायची आहे.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"