*ऊर्जा कशी ओळखावी ?*
एकाद्या ठिकाणी ऊर्जा आहे हे कसे समजणार ?
ऊर्जा सांगून समजनार नाही !
अनुभुति घ्यावी लागते !
खुप संकेत आहेत !
१] तिथे आपल्याला आनंद मिळतो.
२] ध्यान छान लागते.
३] अंगावर शहारे येतात.
४] अंगावर भुंगा चालताय असे कंपन होते.
५] शारीरातील ग्रहण बिंदू आकुंचन प्रसरण होतो.
६] एखाद्या साधकाची धमनी शीर नस वाहीणी उडायला लागते.
७] एखाद्या साधकाचा श्वास वाढतो. तर एखाद्याचा एकदम मंद होतो.
८] अंगावर काटा येणे.
९] डोळ्यातून पाणी येणे.
१०] अंग गरम होणे.
११ ] एकाद्या साधकाला ताप सुद्धा येतो.
१२] सुंगध येणे, वातावरण सुंगधीत होणे.
असे अनेक संकेत आहेत. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार.
ऊर्जा ही सकारात्मक आणि नकारात्मक कार्य करत असते.
नकारात्मक असेल तर ..
१] भीती वाटणे.
२] शरीरावर दडपण येणे.
३] कोणी तरी दावतेय असा भास होणे.
४] फेकल्या सारखे होणे.
५] पायात पाय अडकून पडणे.
६] शारीरिक त्रास होणे.
७] शरीरात काही तरी टोचतय असे जाणवने.
८] चटके बसणे.
९] ओढल्या सारखे होणे.
१०] विचित्र आवाज येणे.
११] कुत्री कारण नसताना भुंकणे.
१२] शरीरातील रक्तदाब वाढणे.
१३] चित्र विचित्र आकृत्या दिसणे.
१४ ] सावट लहान मोठी होणे.
असे अनेक संकेत आहेत.
प्रत्येकाचा अनुभव वेगळा अनुभुति वेगळी...
या दोन्ही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. ध्यान एकचित्त करुन सद्गुरुंचे व स्वामींचे स्मरण करावे आपल्या कुलदैवत आपले आराध्य चे स्मरण करावे.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"