कालसर्प योग शांत हा विषय ब्रह्म कर्म समुच्चयात नाहि
त्याचे विवेचन कुठेहि ज्योतीष्य शास्त्रीय ग्रंथामध्ये आढळून येत नाहि
सर्पमाला योग आहे परंतू त्याच काडिमात्र संबंध याच्याशी नाहि
परंतू या बाबतीत या योगाबद्दल बद्दल वे शा कृष्णाजी बापट शास्त्रींचा प्रयोगामध्ये विवेचन दिले आहे
त्यासंदर्भात त्यांनी हा योग असल्याचे शास्त्रिय दाखले त्यांच्या प्रयोग प्रस्तावनेत दिले आहेत
त्यामूळे आपल्या। संस्कृती मध्ये असलेल्या अनेक ऋषींचे प्रमाण म्हणजेच वचन भीन्नता मानल्यास योग आहे असं गृहित धरून होणारे त्रास त्या शांतीकर्माने दूर होतात असा अनुभव आहे
असं असलं तरी एकूण २४८ प्रकारच्या अनेक योगांनुसार कुंडलीमथध्ये कालसर्प योग घडत असतो
यातील केवळ १२ प्रकारचे योग हे मनुष्यास हानीकारक आहेत
यामूळे मनुष्यास दुःख भोगावे लागते त्याला आयुष्यात काहितरी ऊणीव रहाते
हातातोंडाशी आलेला घास दूर जाणे अनेक वेळा असाच अनुभव येणे तसेच संती शीक्षण विवाह नोकरी उद्योग आरोग्य अशा कुठल्याहि बाबतीत हा योग हानीकारक ठरलेला पहावयास मिळाला आहे
असं असलं तरी कालसर्पाचा संकल्प घेउन केलेल्या वीधीवत कालसर्प शांती म्हणजेच
गंगास्नान
शरीर शुध्दिकरण
गंगापूजन
क्षेत्रदेवता पूजन
गणपती पूजन
स्वस्ती पूण्याहवाचन
विनायकादि गौरीपूजन
नांदिश्राद्ध
आचार्यादि ऋत्वीक वर्ण
आचार्यकर्म
सर्पसंस्कार
स्नानादि कर्म
प्रधान देवता मंडल पूजन म्हणजे
(हरीहरमंडलामध्ये सर्वतोभद्र मंडलदेवता नक्षत्रदेवता १२ नागीनी ०९ नागदेवता मनसा देवी काल सर्प म्हणून राहू ईश्वर रूद्र उमाशंकर महादेव अग्युत्तारणासह आवाहनादि १६ उपचारी पूजन)
आवरण पूजा कालसर्प पूजन ,
कुंडसंस्कारादि स्तंडिलकर्म
अग्निस्थापनापूजनादि
अन्वाधान ,
ईशान्य वरूण सह नवग्रह देवता
चतुषष्ठि योगीनी
क्षेत्रपाल देवता आवाहन पूजन व
सर्वांचे यथोक्त हवन
क्षेत्रपाल बलीदान
पूर्णाहूती व
उत्थापन शेष जलविसर्जन व
कर्माचे श्रेयसंपादनासह
उत्तरांग पूजन
अशा प्रकारे कर्मकेले तर साधारणपणे सव्वा ते दिड वर्षाच्या अंती यजमानास सफल होतांना मी स्वतः अनेक वर्ष अनुभव घेत आहे
त्याची शांत वेगवेगळ्या प्रकारे दिली आहे
परंतु वे शा सं कृष्णाजी बापट यांच्या लिखित पुस्तकाप्रमाणे असलेला प्रयोग अनुसरण केल्याने योग्य फळ योग्य कालात मिळाल्याचे मला अनुभवास आलेलं आहे
तसंच या प्रयोगांसाठि
अ) अनंतनाग हिमाचल प्रदेश
ब) नागेश्वर केरला
क) महाकालेश्वर उज्जैन
किंवा ज्या ठिकाणी
१)स्वयंभू शिवाचा वास मृत्युंजय म्हणून
२)सर्पसंस्कार म्हणजे पिष्टमय सर्पाचे विध्युक्त दहनाकरता स्मशानभूमी
३) त्रिगुण रुपाचं आशिर्वादा साठि त्रिगूणांचे निवास स्थान अश्वत्थ वृक्ष छाया
व
४)काल रूपी सर्पाच्या मनोईच्छित विहारासाठि दोन नद्यांचा संगम घडून तिस-या दिशेस जाणारा संगमी प्रवाह
अशा अटिनी युक्त
दिशेनुसार क्षेत्र बंदिस्ती असलेल्या क्षेत्री विधी केल्यास उत्तम फल मिळते
तसेच या योगामुळे माणूस जसे दुःख भोगतो
तसेच कर्मयोगाने उच्च प्रकारचे सुख उपभोगतांना दिसतो
अनेक महान लोकांच्या पत्रिकांमध्ये हा योग आढळून आला आहे
तरी योगास न घाबरता त्याबद्दल कर्म करवून घ्यावे काहि वेळेस योगाची तीव्रता जास्त असल्यास एकापेक्षा अधिक वेळेसहि शांत करावी लागते
देव गुरूजी.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"