मीपणाची पूजा केली किंवा मीपणाने केली तर दत्त दर्शन होतं पण ते चराचरात असलेल्या दत्ताचे दर्शन होतं आणि सद्गुरू अन्य व्यक्तीं प्रमाणे एक थोडं विशेष किंवा वेगळे व्यक्तिमत्व भासतं. पण तेच जर मीपणाचा त्याग केला तर त्या मीपणाच्या जागी स्वतः दत्तात्रेय तुमच्या अंतरी येतील आणि सद्गुरू व्यक्ती न राहता गुरुतत्व होतील.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"