Tuesday, April 23, 2019

सत्य आणि संघर्ष

👌 खुप छान विचार 👌

*🙏 सोण्याची लंका आणि पुष्पक विमान हे तर लंकापती रावणाकडे होते परंतु वनवास तर प्रभू श्री रामाला भोगावा लागला !!!!! थाट माट आणि राज पाट तर मामा कंसाकडे होता परंतू जेल मध्ये जंन्म तर श्री कृष्णाला घ्यावा लागला !!!!! राजमहल आणि राजवाडे तर कौरवांन कडे होते परंतू बेघर तर पांडवांनाच रहावे लागले !!!!!*

*म्हणून संघर्ष नेहमी सत्याच्या बाजूने चालत असतो . सत्या साठी परमेश्वराला ही संघर्ष करावा लागला मग आपण तर एक सामान्य माणूस आहोत !!!!! 🙏*

*🌷 🌷*
🙏🙏 *शुभ सकाळ* 🙏🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"