घर वा कुटुंबीय बाधित आहेत असे वाटत असल्यास बाधा निवारक हनुमान साधना.
कुठल्याही शुक्रवारी डिंकाचे खडे आणून ते पाण्यात भिजत घालावेत. नंतर त्यात शेंदूर घालून त्याचे दाट मिश्रण तयार करावे. त्यानंतर शनिवारी सूर्योदयानंतर एका तासाचे आत खालील मंत्र पांढऱ्या कागदावर ब्रशने लिहून काढावा व तो कागद दरवाजावर चिकटवावा.
मंत्र : पवनऊं पवनकुमार खल बन पावक ग्यान घन |
जासू हृदय आगार बसही राम सर चाप धर
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"