श्री स्वामी समाधी मठातील हा अत्यंत जागृत मांदार गणेश …. श्री स्वामी महाराजांनी स्वतः लावलेल्या मांदार वृक्षाच्या मुळीतून हा प्रकट झाला … ज्याच्या प्रकट होण्याने मुंबईच्या सिद्धीविनायकास प्रसिद्धी मिळाली. …. सिद्धीविनायकाच्या पूजाऱ्यास दृष्टांत देवून या बाप्पाने प्रकट होण्याची आज्ञा केलि… अक्कलकोट च्या समाधी मठाच्या बाजूस पुज्य धनंजय पुजारी यांच्या घरात हे अत्यंत जागृत स्थान असून याचे दर्शन करूनच श्री स्वामी समाधीचे दर्शन करावे ….
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"