Wednesday, March 20, 2019

*२ एप्रिल पर्वयोग* *नरसिंहाचे दर्शन चुकवू नका*

*२ एप्रिल पर्वयोग*
 *नरसिंहाचे दर्शन चुकवू नका*  येत्या २ एप्रिल रोजी *नृसिंह द्वादशी* आहे.   नृसिंह द्वादशी हा वर्षातून एकदाच येणारा भगवान नृसिंहाचा महापर्वयोग आहे या दिवशी जवळच्या नरसिंह मंदिरात जाऊन नृसिंहासमोर *चनाडाळ व गूळ* अर्पण करून दर्शन घेतल्याने आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक सर्व मनोकामना पूर्ण होतात "फाल्गुन वद्य द्वादशी" ला नृसिंह द्वादशी म्हणतात त्यानंतर तीनच दिवसांनी सुरु होणारे नवीनवर्ष नरसिंहाच्या दर्शनानंतर सुखकारक होते  कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी *कार्तिक स्वामी* चे दर्शन घेण्याचे जे महत्त्व आहे ; तेच महत्त्व नृसिंह द्वादशीच्या दिवशी *नृसिंहाचे* दर्शन घेण्याचे आहे. कार्तिक स्वामींना मोरपीस तर  नरसिंहाला चनाडाळ -- गूळ अर्पण करण्याची प्रथा आहे हा वर्षातून एकदाच येणारा योग असल्यामुळे २ एप्रिल २०१९ या दिवशी आपल्या गावाहून जवळ असलेल्या कोणत्याही नृसिंह मंदिरात जाऊन आपल्या शक्यतेनुसार चनाडाळ -- गूळ वाहून दर्शन जरूर घ्या तसेही नरसिंहाची मंदिरे मुळातच कमी असतात. आपल्या गावाहून जवळ एखादे मंदिर असल्यास हा योग चुकवू नका. 🙏 गुरुदेव दत्त 🌹.                                        विशेष टिप * *ज्यांना शनि चा त्रास आहे त्यांनी जरूर दर्शन घ्या**

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"