Friday, March 29, 2019

नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय - मार्ग आहे.

आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत रहावं. कुणाशीही काहीही बोलू नये. अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहित असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरु केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता, नामस्मरण करणं हा एक 
चांगला उपाय - मार्ग आहे.

!!#अवधूत_चिंतन_श्री_गुरुदेव_दत्त !!
!!#दिगंबरा_दिगंबरा_श्रीपाद_वल्लभ_दिगंबरा !!
!!#श्री_नृसिंहसरस्वती_स्वामी_महाराज_की_जय_!!
#श्री_अक्कलकोट_सदगुरू_श्री_स्वामी_समर्थ_महाराज_कि_जय !!
!!#श्री_दत_जय_दत_सदगुरू_स्वामी_समर्थ_महाराज_की_जय  !!

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"