*जग कसं अजब आहे !*
देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
...पण !!! 'त्याच्या घरी' जायची घाई मात्र कुणालाच नाही.
*आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.*
...पण !!! त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते.
*देव आपल्या घरी आला म्हणजे,'सण, उत्सव आणि आनंद.'*
....पण !!! आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे,
'दुःख आणि शोक ???"
*देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा.*
....पण !!! आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून ही आटापिटा ??
*देवाघरून येणं म्हणजे 'जन्म'.*
....पण !!! देवाघरी जाणं म्हणजे 'मृत्यु'????
*दोन्हीही अटळ आहेत!!*
....पण !!! ह्या दोघांमधली जी 'गंमत' आहे,
त्यालाच तर *'आयुष्य'* असे नाव आहे.
*आहे की नाही गंमत!!*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"