*माझ्या स्वामीनी मला शिकवले*
तू कोणाच वाईट चिंतू नको..तूझ कधी वाईट होणार नाही..
तू कोणाला दूःखवू नको,तूला कोणी दूखवणार नाही..
तू कोणाबद्दल वाईट बोलू नको,तूझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही...
तू कोणाला फसवू नको,तूला कोणी फसवणार नाही..
तू कोणाला उपाशी ठेवू नको,तू कधी उपाशी राहणार नाहीस..
सेवा करत राहा..सेवा करायला प्रवृत्त कर..
*तूला मी कधी ही एकट पाडणार नाही*
*श्री स्वामी समर्थ* ...
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"