Sunday, March 24, 2019

आध्यात्मिक प्रगती

श्री एम म्हणतात ....
जर आपण आध्यात्मिक प्रगती करत आहोत असं वाटलं, तर किती दर्शनं झाली किंवा किती विविध प्रकारचे प्रकाश दिसले त्याने त्या अध्यात्मिक प्रगतीचं मोजमाप करू नका. आपण कसे वागतोय, आपल्या वर्तनात बदल झाला आहे का हे तपासून पाहिले पाहिजे. माझा स्वार्थ कमी झाला आहे का? माझे जग, माझी प्रवृत्ती संकुचित झाली आहे की माझा दृष्टिकोन, माझी विचारसरणी व्यापक झाली आहे? मी शेजारच्या मुलाची, इतरांची काळजी करतो, का ती आत्मियता, ते प्रेम फक्त माझ्या मुलासाठीच आहे?

Sri M said... .
If we are making spiritual progress, don’t judge by how many visions or kind of lights one sees. What we have to look at is how one behaves. Have I become less selfish? Has my world narrowed down or has it expanded? Do I feel bad for the child next door or is it only for my child?

🙏🌸🌼🔥🌼🌸🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"