*वर्षभर श्रीज्ञानेश्वरीचे पारायण नाही झालं तर हरकत नाही . अनेक वर्ष लागतील पण श्रीज्ञानेश्वरी वाचत गेलं पाहिजे . हळू हळू वाचत गेलं की त्याचा मानस शास्त्रीय अर्थ असा की , वाचत गेल्याने शब्दाची सवय व्हायला लागते . शब्द सवयीचा झाला की त्या शब्दात स्वारस्य निर्माण होते .शब्दात स्वारस्य निर्माण झाले की आपण शब्दावर प्रेम करायला लागतो आणि श्रीज्ञानेश्वरीच्या शब्दावर प्रेम करायची प्रेरणा निर्माण झाली की ते प्रेमच आम्हाला श्रीज्ञानोबारायांच्या चरणाजवळ घेऊन जाते आणि त्या श्रीज्ञानोबारायांच्या चरणाच्या कृपेनेच आपल्याला श्रीज्ञानेश्वरी कळते .*
- प.पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"