Thursday, August 22, 2019

*ग्रह पीडा कमी होण्यास साधे आणि स्वस्त उपाय

*ग्रह पीडा कमी होण्यास साधे आणि स्वस्त उपाय*

-शनी ची पीडा, भिकाऱ्याला 1 रुपायचे नाणं देणे (नोट नाही) शनिवारी.

- मुंग्यांना एक मुठ साखर दर मंगळवारी, मंगळ शांत होणे.

- पिंपळ च्या झाडाला रोज पाणी देणे, केतु शांत.

- काळ्या कुत्र्याला शिळी पोळी देने, राहू शांत.

- चंद्र बीज मंत्र जप रोज 11 वेळा, चंद्र बालवान होतो.

- मारुतीला किंवा गाईला 1 मुठ गहू खायला देणे, रवी शांत होतो.

- उंबराच्या झाडाला रोज 11 प्रदक्षिणा आणि दत्ताचे दर्शन पत्रिकेतील नीच गुरू उच्च मध्ये रूपांतर होतो गुरू पीडा कमी होते.

- व्यंकटेश स्तोत्र नियमित पठण केल्याने व्यापार वृद्धी आणि सांसारिक कलह कमी(मांसाहार चालत नाही).

-दर शुक्रवारी एक मुठ साखर आणि तांदूळ मिक्स करून गाईला देने, शुक्र शांत.

-कृष्ण मंदिर बाहेर गाय दिसली असता तिला  अन्नदान करत राहल्यास नोकरी मिळते.

*थोडक्यात सर्व प्रकारच्या ग्रह पीडा काही ना काही दान केल्यानंतर शांत होतात.*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"