*ग्रह पीडा कमी होण्यास साधे आणि स्वस्त उपाय*
-शनी ची पीडा, भिकाऱ्याला 1 रुपायचे नाणं देणे (नोट नाही) शनिवारी.
- मुंग्यांना एक मुठ साखर दर मंगळवारी, मंगळ शांत होणे.
- पिंपळ च्या झाडाला रोज पाणी देणे, केतु शांत.
- काळ्या कुत्र्याला शिळी पोळी देने, राहू शांत.
- चंद्र बीज मंत्र जप रोज 11 वेळा, चंद्र बालवान होतो.
- मारुतीला किंवा गाईला 1 मुठ गहू खायला देणे, रवी शांत होतो.
- उंबराच्या झाडाला रोज 11 प्रदक्षिणा आणि दत्ताचे दर्शन पत्रिकेतील नीच गुरू उच्च मध्ये रूपांतर होतो गुरू पीडा कमी होते.
- व्यंकटेश स्तोत्र नियमित पठण केल्याने व्यापार वृद्धी आणि सांसारिक कलह कमी(मांसाहार चालत नाही).
-दर शुक्रवारी एक मुठ साखर आणि तांदूळ मिक्स करून गाईला देने, शुक्र शांत.
-कृष्ण मंदिर बाहेर गाय दिसली असता तिला अन्नदान करत राहल्यास नोकरी मिळते.
*थोडक्यात सर्व प्रकारच्या ग्रह पीडा काही ना काही दान केल्यानंतर शांत होतात.*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"