Tuesday, August 27, 2019

स्वामीनी आपल्याला चार रत्न दिली आहेत

स्वामीनी आपल्याला चार रत्न दिली आहेत..
1) पहिले रत्न आहे...माफी 
तुमच्या साठी कोणीही काही बोलुदया ते अपल्या मनावर घेऊ नका आणि त्या साठी प्रतिकार ही करु नका व ती भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा.
2) दुसरे रत्न..विसरून जाणे
आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. कधीही त्या केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ, लोभ ठेवू नका.
3) तिसरे रत्न...विश्वास
नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामीचे अटुट विश्वास ठेवा. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे...
4) चौथे रत्न...वैराग्य
हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपला जन्म झाला आहे. तसेच एक दिवस मृत्यू ही आहे म्हणून त्यात लीन होऊन आनंद घ्या व वर्तमानात जगा.........

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"