Thursday, August 22, 2019

डिलेव्हरी नंतर पोट सुटणे व स्ट्रेचमार्क पडणे

डिलेव्हरी नंतर पोट सुटणे व स्ट्रेचमार्क पडणे.
डिलेव्हरी नंतर अनेक भगिनींना हा त्रा होतो .

पोट सुटणे.
१)दशमूल काढा अथवा दशमुलारिष्ट दोन दोन चमचे तीन वेळा.
२)त्रिफळा चूर्ण एक चमचा व भिजेल एवढेच मध दोन वेळा चाटण करावे.
३)कँल्केरीया प्लुअर२००× दोन दोन गोळ्या सकाळी संध्याकाळी या होमिओपॅथी च्या दुकान मिळतील.

स्ट्रेचमार्क साठी.
१)एरंडेल तेलाने मसाज करा.
२)आँलिव्ह आँईल पोटाच्या स्ट्रेच मार्कवर लावले तर स्ट्रेच मार्क जातात.
३)कोरफड गर व्हँसलीन व इव्हिआँन ४०० दोन कँप्सुल एकत्रितपणे टाका व लावा स्ट्रेच मार्क जातील.
४)बटाटा कापून लावा.
५)साखर, बदामतेल,कोरफड,हळद, व्हिटँमीन ई तेल एकत्र करून लावा रोज स्ट्रेच मार्क जातील.भरपूर जुने असले तरीही जातील
वैद्य.गजानन
७७१५९९४०६०

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"