डोळे फडफडणे.Eye Twitching.
अनेक लोक डोळे फडफडण्याचा संबंध अनेक लोक चांगल्या अथवा वाईट संकेता कडे.लावतात.मनात हेच वर्षानुवर्षे होत असल्याने होतं काय अनेकदा मनुष्य वाईट संकेताने बेचैन व्हायला लागतात. डोळ्तील पेशीच्या कार्यात बिघाड झाल्या ने हा त्रास होतो.अथवा रक्ताचे एका भागात जास्त वहन कमी झाले तरी फडफड होते.ही बिलकुल गंभीर गोष्ट नाही. पण सारखा सारखा हा त्रास होत असेलतर मात्र सजग होणे गरजेचे आहे.
वैद्य गजानन: डोळ्याच्या खालील भागात झालेल्या बिघाडामुळे वरील पापणी यात प्रभावित होऊन तिच्यावर चे टेन्शन कमी होऊन ती हालायला लागते.पण हे जर सारखेच होत असेल तर हा एखादा मेंदू शी संबधीत आजार ही असू शकतो.
का फडफतात डोळे.
१)शरीरात पोषक तत्वांची कमी
२)कमालीचा आशक्तपणा.
३)झोप पुर्ण होत नाही.
४)कोरडे डोळे
५)लेन्स व लेन्सचे लिक्विड डोळ्याला सुट न होणे.
उपाययोजना
१)डोळ्यावर काकडी, बटाटा,अथवा केळ्याची साल ठेवावी.
२)डोळ्याचे हलकेच मसाज करा.ज्याने रक्तपुरवठा या भागातील नियंत्रीत होईल.
४)डोळ्यात त्रिफलांजन कूल आय ड्राँप लावत जा.
५)डोळ्याला एरंडेल तेलाचे थेंब लावत जा.
६)बाळंतशेपा एक चमचा व अर्धा चमचा पिठीसाखर घालून दोन वेळा खात जा.
७)रात्री गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण चमचाभर घ्या.
८)आठवड्यात दोन वेळा गाईचे तूप लावत जा.
९)गाजर रस पित जा.
वैद्य. गजानन
७७१५९९४०६०
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"