Thursday, August 22, 2019

झोपेत तोंडातून लाळ गळणे

झोपेत तोंडातून लाळ गळणे. 
१)तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या करायला लावा रोज .
२)तुळशीची पाने चार झोपण्यापूर्वी चावून खा रात्री व नंतर पाणी प्या.
३)झोपताना दालचिनी चा काढा घेत जा.
४)आवळा पावडर पाण्यात टाकून प्या अथवा ज्युस झोपताना घ्या.
टिप.तुळशीची पाने तीन दिवसा पेक्षा अधिक दिवस चावून खाऊ नये दात हलके होतात.तेव्हा ड्राँप पाण्यात घालून मग पिणे उत्तम.
वैद्य. गजानन
७७१५९९४०६०

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"