Thursday, August 22, 2019

चमकभरणे,चमक मारणे,उसण भरणे

चमकभरणे,चमक मारणे,उसण भरणे
१आंबटचुक्याचा रस दोन चमचे एक चमचा गुळ सकाळ संध्याकाळ घेणे
२)महासुदर्शन चुर्ण एक एक चमचा दुधातून तीनदा
३)दशमूलारिष्ट दोनचमचे आधिक दोन चमचे पाणी
४)शेवग्याच्या पानांचा गोंद एक चमचा सकाळी संध्याकाळी. गरमपाण्यात घ्या.
वरील उपायांनी फरक पडतोच.
वैद्य गजानन
७७१५९९४०६०

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"