Thursday, August 22, 2019

कानाचे विकार

कानाचे विकार✍
पू,स्त्राव,पडद्यावर सूज,हाडांची विकृती, कानामागील नस चोंदणे.आवाज येणे.दुखणे,ठणका बसणे,सूज येणे.
उपाययोजना
१)तुळशीच्या पानांचा रस कोंबट करून दोन थेंब कानात टाका.आश्चर्यकारक रिझल्ट मिळेल. सकाळ, दु,संध्याकाळ
२)गोमूत्र अर्क दोन थेंब टाकणे ३वेळा
३)पांढऱ्या कांद्याचा रस  पाच सहा थेंब ३वेळा
४)बिल्व तेलाचे थेंब चार ३वेळा
५)कानात पू,व आवाज येत असेल तर कान कोरडा करून करंज तेल अथवा जात्यादी तेल झोपताना दहा थेंब.
६)कान सर्दीमुळे दुखत असेल तर त्रिफळा गुगुळ एका गोळीची पुड करून अर्धी अर्धी तूपात लहान मुलांना व मोठ्या ना एक एक गोळी तुपात
७)सारिवादी वटी दोन दोन मोठ्यांना लहानांना एक एक कान वाहत असेल,पू असेल,डोक्यात उष्णता, कमी ऐकू येत असेल,बहीरेपणा तर दोन वेळा गोळी देणे दूधा बरोबर.
८)पथ्यादी काढा दोन दोन चमचे समभाग पाण्यात कानात आवाज येत असेल, पडद्याला भोक पडले असेल. तर दोन वेळा पाण्यात
९)आल्याचा रस टाकल्यास ही बहिरेपणा, कान बंद होणे यात फायदेशीर होते.
१०)कानात मळा मुळे अगर अचानक दुखत असेलतर साँलीवँक्स ड्राँप टाका.
११)आरोग्य वर्धीनी एक गोळी पुनर्नवा मंडूर एक गोळी याने कानाला आतून झालेली दुखापत, सूज व सर्व विकारात आराम मिळतो.

 एक हजार टक्के फरक पडेलच करून पहा.
वैद्य.गजानन
७७१५९९४०६०

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"