🌺🙏ॐश्री गुरुदेव दत्त🙏🌺
श्री दत्तात्रेय हे उपास्य दैवत असणे हि भाग्याची गोष्ट आहे ... मात्र ह्या उपासनेत यशस्वी झालात तर मात्र तुमच्या एवढे भाग्यवान कोणी नाही ... 🙏
उपास्य दैवत असणं म्हणजे तुम्हाला दत्त महाराज प्रिय असणं आणि ह्या उपासनेत यशस्वी होणं म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही प्रिय होणं हा फरक आहे ... 🙏
दत्त महाराजांची काय प्रतिज्ञा आहे? माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच, सत्यसंध व भक्तवत्सल्य म्हटलं आहे त्यांना. नाना रुपधर असे ते आहेत ... 🙏
कधी कोणत्या रूपात तुम्हाला सामोरे येतील ते कळणार हि नाही, पण भेट देऊन जातील हे निश्चित,भक्तांसाठी अत्यंत कनवाळू ... 🙏
हे योग प्रारब्धात असावे लागतात, अनंत जन्मांची पुण्याई व त्यागाची तयारी असली तरच दत्त भक्ती वाट्याला येते अन्यथा नाही .... 🙏🙏🙏🙏🌹!! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🌹🙏 मात्र ह्या उपासनेत यशस्वी झालात तर मात्र तुमच्या एवढे भाग्यवान कोणी नाही ... 🙏
उपास्य दैवत असणं म्हणजे तुम्हाला दत्त महाराज प्रिय असणं आणि ह्या उपासनेत यशस्वी होणं म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही प्रिय होणं हा फरक आहे ... 🙏
दत्त महाराजांची काय प्रतिज्ञा आहे? माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच, सत्यसंध व भक्तवत्सल्य म्हटलं आहे त्यांना. नाना रुपधर असे ते आहेत ... 🙏
कधी कोणत्या रूपात तुम्हाला सामोरे येतील ते कळणार हि नाही, पण भेट देऊन जातील हे निश्चित,भक्तांसाठी अत्यंत कनवाळू ... 🙏
हे योग प्रारब्धात असावे लागतात, अनंत जन्मांची पुण्याई व त्यागाची तयारी असली तरच दत्त भक्ती वाट्याला येते अन्यथा नाही .... 🙏🙏🙏🙏🌹!! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🌹🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"