Thursday, August 22, 2019

पित्ताशयात खडे

पित्ताशयात खडे
Gall Stones.
१)कारल्याचा रस आठ दिवस पाव कप  घ्या. खडे विरघळायला सुरुवात होतील मग एक चमचा एक महीना नंतर रिपोर्ट पहा.
२)कुमारी आसव नं २ दोन चमचे समभाग पाण्यात दोनदा.
३)वरूणाद्य धृत दोन चमचे. गरमपाण्यात दोन वेळा.
होमिओपॅथी
४) सिलिशिया१२× चार चार गोळ्या दिवसातून तिनदा.
५)खडे पडून जाण्यासाठी कँल्कर फाँस३×च्या चार चार गोळ्या दिवसात तीन वेळा.
वैद्य.गजानन
७७१५९९४०६०

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"