‼भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन
कडक नियम जे सत्य आहे...‼*
*1. प्रकृतिचा पहिला नियम:*
सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती तृण व घास-गवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी मनात लहानपणा पासून व बुद्धीत *सकारात्मक* विचार भरले नाही तर *नकारात्मक* विचार आपोआप तयार होतात. हीच मनावरील कवचे होत..
*2. प्रकृतिचा दूसरा नियम:*
*ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.*
सुखी *सुख* वाटतो,
दुःखी *दुःख* वाटतो,
ज्ञानी *ज्ञान* वाटतो,
भ्रमित करणारा *भ्रम* वाटतो.
घाबरणारा *भय* वाटतो,
*3. प्रकृतिचा तिसरा नियम:*
आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका, त्यातच समाधानी रहा.. कारण
*भोजन* जर पचले नाही तर *रोग* वाढतात,
*पैसा* पचला नाही तर *देखावा* वाढतो,
*बातचित* पचली नाही तर *चुगली* वाढते,
*प्रशंसा* पचली नाही तर *अंहकार* वाढतो,
*टिका* पचली नाही तर *दुश्मनी* वाढते,
*गोपनीयता* टिकली नाहीतर *खतरा* वाढतो,
*दुःख* पचले नाही तर *निराशा* वाढते,
आणि *सुख* पचले नाही तर *पाप* वाढते.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"