🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🌹शुभंकरोती कल्याणम
🌹आरोग्यम धनसंपदाम
🌹शत्रुबुद्धी विनाशाय
🌹दिपज्योती नमोस्तुते
🌹
🌹दिव्या दिव्या दिपत्कार
🌹कानी कुंडल मोतिहार
🌹तीळाच तेल कापसाची वात
🌹दिवा जळो मध्यंरात
🌹दिवा तेवे देवापाशी
🌹उजेड पडे विष्णू पाशी
🌹माझा नमस्कार 33 कोटी
🌹सर्वत्र देवापाशी
🌹घरातील पीडा बाहेर जाओ
🌹बाहेरील लक्ष्मी घरात येवो
🌹घरच्या सर्वाना
🌹उदंड आयुष्य लाभो.
💫💫💫💫💫💫💫💫💫💫
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🍀🌾 *कालभैरवाष्टकम* 🌾🍀
*देवराज्य_सेव्यमान_पावनाघ्रिपंकजम्*
*व्यालयज्ञ_सूत्रमिंदू_शेखरं कृपाकरम्|*
*नारदादि_योगिवृंद वंदितं दिगंबरम्*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*
*भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परं*
*नीलकण्ठमीप्सिथार्थ_दायकं त्रिलोचनम|*
*कालकाल_मम्बुजाक्षमक्ष_शूलमक्षरं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*
*शूलटंक_पाशदण्ड_पाणिमादिकारणं*
*श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम|*
*भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*
*भुक्तिमुक्ति_दायकं प्रशस्तलोकविग्रहं*
*भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं|*
*विनिकण्वन्मनोज्ञ्_हेम्_किंकिणीलस्तकटिं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*
*धर्मसेतू_पालकं* *त्वधर्ममार्ग्_नाशकम्*
*कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्|*
*स्वर्णवर्ण_शेष्_पाश_शोभितांगमण्डलं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*
*रत्नपादुकाप्रभाभिराम_पाद_युग्मकम्*
*नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्|*
*मृत्यु दर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*
*अट्टहास_भिन्नपद्म_जाण्ड्_कोश_संततिं*
*दृष्टिपात_नष्टपाप_जालमुग्र_शासनं*
*अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*
*भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं*
*काशिवास_लोकपुण्यपापशोधकं विभुम्|*
*नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|*
*कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं*
*ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्|*
*शोक_मोह्_दैन्य_लोभ_कोपताप्_नाशनम्*
*प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् नरा धृवम्*
*काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे !*
*🌼।।जय कालभैरव।।🌼*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
।। श्री स्वामी समर्थ ।।
🕉️❇️🕉️❇️🕉️❇️🕉️❇️🕉️❇️🕉️❇️🕉️❇️🕉️❇️
🕉️
*. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदाम् ।*
🕉️
*शत्रुबुदि्धविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।*
🕉️
*अर्थ :*
दीपज्योती, शुभ आणि कल्याण करते, त्याचप्रमाणे आरोग्य आणि धनसंपदा देते आणि शत्रूबुद्धीचा नाश करते; म्हणून हे दीपज्योती तुला नमस्कार असो.
🕉️
*. दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।*
🕉️
*दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।*
🕉️
*अर्थ :*🕉️
दिव्याचा प्रकाश हा परब्रह्मरूप आहे. दीपज्योती जगाचे दुःख दूर करणारा परमेश्वर आहे. दीपक माझे पाप दूर करो. हे दीपज्योती, तुला नमस्कार असो.
-----------------------------------------
*सायंकाळी पाळावयाचे आचार*
-------------------------------------------
🕉️
१. सायंकाळी घरात धूप दाखवावा
🕉️
२. सायंकाळी देवाजवळ दिवा लावून दिव्याला नमस्कार करावा
🕉️
३. देवाजवळ दिवा लावल्यानंतर श्लोक म्हणावेत.
🕉️
सायंकाळी संध्या करावी आणि देवाजवळ दिवा लावावा. याच वेळी अंगणात तुळशीजवळही दिवा लावावा. देवाजवळ लावलेला दिवा २४ घंटे तेवत असायला हवा. सायंकाळी दिव्याच्या वातीवर आलेली काजळी काढावी.
सध्या बहुतेक जणांच्या घरात २४ घंटे दिवा तेवत ठेवलेला नसतो. त्यामुळे त्यांनी सायंकाळ झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावावा.
⚜️
⚜️➖☄️⭕️🕉️🔱🕉️⭕️☄️➖⚜️
⚜️
तिन्हीसांजेला घरात अन् तुळशीजवळ दिवा लावल्याने
घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते
आणि त्या वेळी वातावरणातील वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून घरी थांबावे
⚜️🕉️⚜️🕉️⚜️🕉️⚜️🕉️⚜️🕉️⚜️🕉️⚜️🕉️⚜️
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"