#शंकराला कोणते फूल अर्पण केलेने कोणते फायदे होतात ते जाणून घ्या -
* वाहन सुखासाठी चमेली फुल शंकराला अर्पण करावे.
* श्रीमंत होण्यासाठी कमळ फुल, शंख पुष्पी किंवा बिलवपत्र शंकराला अर्पण करावे.
* विवाहातील समस्या सोडवण्यासाठी बेलाचे फुले शंकराला अर्पण करावे. यामुळे योग्य वधू आणि वर मिळतात.
* पुत्र प्राप्ती साठी धोतरा चे लाल फुल शंकरला अर्पण करा. जर आपल्याला हे मिळाले नाही तर सामान्य धोतरा फुल अर्पण करा.
* मानसिक तणाव दूर करण्यासाठी पारिजातक फुले शंकरला अर्पण करा.
* जुहीची फुले शंकराला अर्पण केलेने अन्न व संपत्तीची कमतरता राहत नाही.
* अगस्त्या ची फुले शंकराला अर्पण केल्याने आदर मिळतो.
* कण्हेरीची फुले शंकराला अर्पण केल्याने वस्त्र आभूषण इचछा पूर्ण होतात.
* दुर्वा अर्पण शंकरला अर्पण केल्याने आयुष्य वाढते.
* पांढरे कमळ शंकराला अर्पण केल्याने सुख आणि शांती लाभते.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"