*अनेकदा कुंडल्या पाहताना आणि जातकांच्या समस्या संदर्भात चर्चा करताना ज्या काही समस्या आढळल्या उदाहरणार्थ सतत आर्थिक, शारीरिक, मानसिक पातळीवर समस्या उद्भवणे , घरात अशांती, उत्कर्ष मंदावणे, प्रत्येक कामात अडचणी-अडथळे येणे इत्यादि... त्या विषयी काही समान सूत्रे काही जातकांच्या बाबतीत आढळली ज्यामुळे समस्या अधिक तीव्र स्वरुपात भासत होत्या.*
*1. कुलदैवत माहीत नसते किंवा नेमके हेच कुलदैवत आहे का त्या संदर्भात संभम असतो. कुलदैवत माहीत असले तरी जाणे घडत नाही. नवस केले जातात पण फेडले जात नाहीत कुलदैवत सोबत ग्रामदैवताचा मान असतो त्या दैवताचे पण दर्शन घ्यावे.कुलदैवत माहीत असले तरी काहींच्या घरी फोटो-मूर्ति-टाक नसतात.*
*2. आराध्यदैवताची उपासना जरूर करावी परंतु रोज उपासनेच्या आरंभी श्री गणेश आणि कुलदैवत-ग्रामदैवते यांचे स्मरण न चुकता करावे पहिला मान कुलदैवताचा असतो.*
*3. कुलाचार पार पडले जात नाहीत किंवा खंडित झालेले असतात.श्राद्धकर्मे नियमित दर वर्षी केली जात नाहीत. विधिवत श्राद्ध काही कारणास्तव जमत नसेल तर निदान सर्वपित्री अमावास्येला पितरांच्या स्मरणार्थ शिधा जरूर द्यावा.*
*4. वरील प्रमाणे सर्व यथासांग पार पाडल्यास प्रश्न-समस्या उद्भवणारच नाहीत असे नाही तर तीव्रता कमी होते मार्ग मिळतो. कुलदैवताचे संरक्षण लाभते आणि वारंवार अनैसर्गिक रित्या जाणवणारे अडथळे-अडचणी दूर होतात*.
1) नामस्मरण प्रथम श्री गणेश नम नंतर कुलदेवता देव देवी आशिर्वाद खुप महत्वाचे आहे। 2)माळ जप आवड तो मंत्र करा नियम ठरवा दरोज करा 11कमित कमी जास्ती जास्त 21,41,100, जे शक्य ते करा। 3)दरोज पुरातन जुने मंदीर, दत्त मंदिर, शंकराचे मंदिर, कोनते आसो दरोज जा दर्शन घया 4) मंदीर नसेल तर पिंपळाचे झाड आसेल तेथे दत्ताचा फोटो, ठेवा त्यांना दरोज पाणी घाला हळद कुंकू लावा थोडे गुळ,वहा फुटाने, काळे तिळ, दिवा लावा,जे मनात आसेल ते मागा सर्व मिळेल पन दरोरज करने गरजे चे आहे। 5)मंगळवारि किंवा शनिवारी गोड निवेद दया गाई तुपाची चपाती गुळ टाकुन खायला दया कुत्र्याला ला ही तुपाची चपाती गुळ खायला दया। 6)दरोरज दु:ख न दाखवता हसरा चेहरा ठेवा। 7)वरर्षातुन 2वेळा कुलदेवता देवता देवी दर्शन घेने आवश्यक आहे। 8)घरात ग्रंथ वाचन पुजा संकल्प करने गरजेचे आहे 9)घरात सकाळी आणी संध्याकाळी पुजा जप करने गरजेचे आहे। 10)कुंटाबात सर्वा नि हे नियम पाळावे। 11)तुळशिला पाणी दरोज घाला।12)सुर्य नमस्कार दरोज करावे। 13)घरात नेहमी उच्च विचार हसुन खेळन आसावे। 14)घरात ऐक टाईम धूप कापूर जाळावा शुभ मंगलमय वातावरन होईल। 15)घरात झोपने पुर्व पश्चिम आसवे। 16)घरात मंदीर पुर्व पश्चिम आसवे। 17) ज्ञानेश्वरी ,नवग्रह स्तोत्र, वाचन कले पाहीजे, हनुमान चालिसा ,हानुमान संरक्षण मंत्र, आरती सर्व पाठ आसने आवश्यक। 18) जिवनाथ ऐऊन हे तर करा अष्टविनायक, 12 जयोतिरलिंग करावे ,काशि दर्शन खुप महत्वाचे आहे। 19)जप तप मुळे सर्व ज्ञान आत्मासात होते सयंम सर्व मिळेल मागायला कहीच लागनार नाही। 20) जसि जमेल तसि करा सधना पुजा तर सर्व कुशल मंगल अन्यथा 0 शुन्य। 21)शेवट चं सांगतो कलयुग आहे हे नाही केले खुप पाप वाडनार अत्याचार केवल अध्यामिक न केल्यामुळे मग कळते हे केले आसते तर बरे जाले आसते वेळ गेलेली आसते वेळीच जागे होऊन संस्कार सांगा शिकवा प्रचार करा, हे फक्त सेवेकरि ,शिष्य, करु शकतो
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"