Monday, January 28, 2019

शंकराला कोणते फूल अर्पण केलेने कोणते फायदे होतात ते जाणून घ्या

#शंकराला कोणते फूल अर्पण केलेने कोणते फायदे होतात ते जाणून घ्या - 

* वाहन सुखासाठी चमेली फुल शंकराला अर्पण करावे.

* श्रीमंत होण्यासाठी कमळ फुल, शंख पुष्पी किंवा बिलवपत्र            शंकराला अर्पण करावे.

* विवाहातील समस्या सोडवण्यासाठी बेलाचे फुले शंकराला अर्पण करावे. यामुळे योग्य वधू आणि वर मिळतात.

* पुत्र प्राप्ती साठी धोतरा चे लाल फुल शंकरला अर्पण करा. जर आपल्याला हे मिळाले नाही तर सामान्य धोतरा फुल अर्पण करा.

* मानसिक तणाव दूर करण्यासाठी पारिजातक फुले शंकरला अर्पण करा.

* जुहीची फुले शंकराला अर्पण केलेने अन्न व संपत्तीची कमतरता राहत नाही.

* अगस्त्या ची फुले शंकराला अर्पण केल्याने आदर मिळतो.

* कण्हेरीची फुले शंकराला अर्पण केल्याने वस्त्र आभूषण   इचछा पूर्ण होतात.

* दुर्वा अर्पण शंकरला अर्पण केल्याने आयुष्य वाढते.

* पांढरे कमळ शंकराला अर्पण केल्याने सुख आणि शांती लाभते.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"