दत्त म्हणजे काय .....स्मरण करताच समोर उभा राहतो तो दत्त........ जो संकट तुमच्या पर्यँत पोहोचण्या अगोदर
जो आपल्या मदतीला धावतो तोच दत्त....
जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध
आपल्या झोळीत टाकतो तो दत्त.....
जो सुख,दु:खा च्या पलीकढील आहे तो दत्त.....
जो त्रिगुनात्मक आहे तसेच
ऊत्पत्ती,स्थीती,लय ज्याच्या अधीन आहे
तो दत्त.....
ज्याला जन्म नाही, ज्याला अंत
नाही तो म्हणजे दत्त.....
आणि या युगी स्वामी अवतार म्हणजेच
दत्त....
अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः।
स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् ।।
ll श्री गुरुदेव दत्त ll
|||| ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ |||
कॉपी पेस्ट पोस्ट
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"