Sunday, February 17, 2019

नाम घेणे हेच एक औषध

*।। जय श्रीराम ।।* 

तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते. पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही, त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे, ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही!

 *।। श्रीराम समर्थ ।।*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"