*#स्वामींना प्रार्थना करा.*
*आजपर्यँत जे दिले ते #तुझेच आहे.*
*मी #निमित्त मात्र आहे.*
*इतरांपेक्षा मला तू #भरपूर दिलेस.*
*राहिलेले आयुष्यही तुझ्या #कृपाशिर्वादाने सुख, शांती,समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी #नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे.*
*चांगले #आरोग्य दिल्यास तुझी सेवा* *अखंड करता येईल आणि #सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही #घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.*
*🙏 श्री स्वामी समर्थ 🙏*
*🙏शुभ प्रभात 🙏*
*अनंतकोटी_ब्रम्हांडनायक*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"