Friday, February 15, 2019

सबुरी

।। श्री स्वामी समर्थ ।।
गवत उगवण्यास एक पावसाची सर खुप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खुप उशीर लागतो...
गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो....
तसेच चांगले विचार समजण्यासाठी खुप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही...

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"