Thursday, February 7, 2019

भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन कडक नियम जे सत्य आहे...‼*

‼भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन  
      कडक नियम जे सत्य आहे...‼*

*1. प्रकृतिचा  पहिला नियम:*

सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती तृण व  घास-गवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी मनात लहानपणा पासून  व बुद्धीत *सकारात्मक* विचार भरले नाही तर *नकारात्मक* विचार आपोआप तयार होतात. हीच मनावरील कवचे होत.. 
 
*2. प्रकृतिचा दूसरा नियम:*

*ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.* 

सुखी *सुख* वाटतो,
दुःखी *दुःख* वाटतो,
ज्ञानी *ज्ञान* वाटतो,
भ्रमित करणारा *भ्रम* वाटतो.
घाबरणारा *भय* वाटतो,

 *3. प्रकृतिचा तिसरा नियम:*

आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका, त्यातच समाधानी रहा.. कारण

*भोजन* जर पचले नाही तर *रोग* वाढतात,
*पैसा* पचला नाही तर *देखावा* वाढतो,
*बातचित* पचली नाही तर  *चुगली* वाढते,
*प्रशंसा* पचली नाही तर *अंहकार* वाढतो,
*टिका* पचली नाही तर *दुश्मनी* वाढते,
*गोपनीयता* टिकली नाहीतर *खतरा* वाढतो,
*दुःख* पचले नाही तर  *निराशा* वाढते,
आणि *सुख* पचले नाही तर  *पाप* वाढते.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"