☝ *स्वामींच्या मठात एक छान पाटी लिहीली होती*👍
*" कोणताही क्लेश मनात न ठेवता आत या,*
*तुम्ही पाप करून थकले असाल,पण मी माफ करून नाही थकलो ...
मला हवे ते मी मिळवीनच अशी खात्री नाही व नको ते मला टाळता येतेच असेही नाही. तरी 'मी कर्ता' ही भावना राहतेच. हीच भगवंताची माया. तिला भगवंताच्या नामानेच वश करता येईल!
🙏🌷🙏 *।। श्रीराम समर्थ ।।* 🙏🌷🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"