⛳ 🕉 ⛳
🦚 *मोरपंख 🦚*
🦚 जर कोणाचे काही काम अडकले आहे व्यवसायात वृद्धी होत नाही अशा वेळी एक मोरपंख ची फ्रेम एका राधाकृष्ण मंदिरात लावून त्याची नित्य (४०) दिवस पूजा करा व (४०)व्या दिवशी ते मोरपीस घरी आणून आपल्या तिजोरी मध्ये ठेवा,या उपायाने व्यवसायात वृद्धी होऊन अडकलेले काम मार्गी लागेल.
🦚 एखादा व्यक्ती किंवा शत्रू खूप जास्त त्रास देत असेल अशा वेळी कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी एक मोरपंख आणून ते हनुमान च्या मंदिरात हनुमान च्या मूर्ती च्या मस्तकाला लावून आणा व त्याच मूर्तीच्या कपाळा चा शेंदूर ने मोरपंख वर शत्रू चे नाव लिहिणे किंवा शत्रू चे नाव म्हणत म्हणत शेंदूर त्या पंखाला लावून ते पंख रात्रभर तिथेच मंदिरात ठेवून घरी येणे,दुसऱ्या दिवशी अंघोळ करून कोणाशी ही न बोलता ते मोरपीस नदी च्या पाण्यात विसर्जन करणे,याने नक्कीच त्या शत्रूचे वैर कमी होईल.
🦚 लहान मूल खूप जीद्दी असतात आशा वेळी असा जिद्दी मुलांना मोरपीस ने दिवसातून एकदा हवा घालणे,आणि शनिवार,अमावस्या,पौर्णिमा ला झाडा घालणे.
🦚 ज्या लोकांच्या कुंडली मध्ये कालसर्प दोष आहे अशा लोकांनि सोमवारी झोपताना उशी च्या खोळी मध्ये (७) मोरपीस टाकून त्या उशीचा वापर डोके टेकताना करणे,तसेच बेडरूम चा पश्चिम दिशेला (११)मोरपीस लावणे याने राहू केतू चा अशुभ प्रभाव नक्की कमी होतो.
🦚 नवजात ( शिशु )बाळाचा 👶🏻 गळ्यात चांदी च्या ताविज मध्ये मोरपीसा चे काही केस ठेवल्याने बाळाला नजर बाधा होत नाही.
🕉अलख निरंजन🕉
📿हर हर महादेव📿
🙏🏻आदेश🙏🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"