Sunday, February 3, 2019

कटू सत्य:

🍁🌷🍁🌷🍁🌷🍁🌷🍁
:lllll कटू सत्य:lllll

पुत्राची पारख - लग्नानंतर 
कन्येची पारख - तारुण्यात 
पतीची पारख - पत्नीच्या आजारपणात 
पत्नीची पारख - पतीच्या गरिबीत 
मित्रांची पारख - संकटात 
भावाची पारख - भांडणात 
बहिणीची पारख - संपत्तीत
अपत्याची पारख - म्हातारपणात

कंठ दिला कोकिळेला, 
पण रूप काढून घेतले.

रूप दिले मोराला, 
पण इच्छा काढून घेतली.

इच्छा दिली मानवाला, 
पण संतोष काढून घेतला.

संतोष दिला संतांना, 
पण संसार काढून घेतला.

हे मानवा, स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस. 

देवाने तुझ्या - माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं

🍃🙏🏻|| विचार संगम ||🙏🏻🍃

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"