3 सप्टेंबर 2019
Sri M said ...
Kriya yoga aims to direct the energies (prana) operating in the left and right channels (ida and pingala) to the sushumna (central channel). Once this process is underway, then your distractions become less.
श्री एम म्हणतात ...
क्रियेचे उद्दिष्ट, डाव्या व उजव्या (ईडा व पिंगला) नाड्यांमध्ये कार्यरत असलेली ऊर्जा (प्राणशक्ती) सुषुम्नेकडे (मध्यवर्ती नाडीकडे) निर्देशित करणे आहे. एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की आपल्या मनाची व्यग्रता कमी होते.
🙏🌸🌼🔥🌼🌸🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"