Monday, January 21, 2019

श्रीस्वामी स्वरूपानंद ९-११-१९६०

"सतत अभ्यास असला की मृत्यूसमयी न डगमगता शांतचित्ते परमतत्त्वात लीन होता येते. त्यासाठी दररोज दोनतीन मिनिटे आपण नाहीच (मेलोच) असून एक आत्मतत्त्व अंतर्बाह्य भरून आहे, देहाची खोळ वापरून त्याच्या आश्रयाने ते आत्मतत्त्व कार्यप्रवण आहे वगैरे स्वरूपाचा अभ्यास करावा. मृत्यूची भीती हळूहळू अभ्यासाने वाटणार नाही. आपुले मरण पाहिले म्या डोळा | हा सुखसोहळा स्वर्गी नाही | याचा अनुभव घ्यावा."

-- श्रीस्वामी स्वरूपानंद ९-११-१९६०
(संदर्भ: स्वामी म्हणे अमलानंदा)

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"