श्रीराम समर्थ
नामस्मरण [Quantity & Quality]
ती बाबा बेलसरे आपल्या २/१/१९९४ च्या प्रवचनात सांगतातः
आता इंग्लिश मधे तुम्हाला एक गोष्ट सांगतो.
नामामध्ये Quality पाहिजे पण काय आहे, आपल्याला Quantity केल्याशिवाय Quality येत नाही. म्हणून Quantity करायला पाहिजे. Quality is generated by Quantity म्हणजे Quantity पुष्कळ केली म्हणजे Quality निर्माण होते. पण हे इतके करायला पाहिजे कीं त्या त-हेचे नाम व्हायला पाहिजे. तितकी Quantity आपली नसते. आपण फार फार तर दोन, चार माळा केल्या की संपले. आणि मग म्हणायचे, मला अजून काही साधत नाही. अरे, तो नदीचा प्रवाह केवढा आहे! तो कमी करायला येवढे करुन कसे भागेल? जन्म जन्म करुन सुद्धा जर भागत नाही, तर मग असे थोडेसे करुन कसे भागेल?
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"