Tuesday, January 29, 2019

कौटुंबिक दत्त यात्रा....*

*कौटुंबिक दत्त यात्रा....*
*३० दत्तक्षेत्रे आणि ४ शक्तीपीठे*

आपले कुटुंबिय व मित्र यांचा ५ ते ६ जणांचा ग्रुप करून श्रीदत्तक्षेत्रांची अदभुत अनुभूती घेण्याची संधी...

आपले आई-वडील, सासू-सासरे, आजी - आजोबा यांना दत्त यात्रा घडवून  आणण्याची अनोखी संधी...

*पीठापूर, कुरवपूर, अक्कलकोट, गरूडेश्वर, गाणगापूर, माहूर, शेगाव सह...*

ज्येष्ठ नागरीक – आजी - आजोबांना काळजीपूर्वक श्रीदत्त क्षेत्रांच्या  भावपूर्ण दर्शनांची  परिपूर्ती करणारी यात्रा...

काळजीपूर्वक... सांभाळून प्रवास आणि यात्रा...

*कालावधी १२ दिवस-पुणे ते पुणे*

एसी कारने आरामदायी प्रवास.
प्रत्येक दत्तक्षेत्री मंदिराजवळ पोहोचणार.

सर्वत्र राहण्याची चांगली सोय – कमोडसह.

रस्त्यामध्ये प्रवासात मध्ये थांबता येईल...

आपले सामान नेण्या - आणण्याची सोय.

रात्रीचा प्रवास नाही.

एका वाहनामध्ये फक्त ५ ते ६ व्यक्ती.

वेबसाईटवर माहिती पहा, ऑनलाईन नोंदणी करा 

व्हॉट्सअप वर माहिती मागवण्यासाठी 7057617018 या नंबर वर Datt Yatra असा मेसेज करा.

*संपर्क :*
*कर्दळीवन सेवा संघ, पुणे*
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे – ४११००४
फोन : (०२०) २५५३०३७१/ २५५३४६०१

 *ईमेल :* 

*मोबाईल :* ९३७११०२४३९ / ९६५७७०९६७८

*व्हॉट्सअप:* 7057617018

*संकेतस्थळ :* www.kardaliwan.com

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"