Monday, January 21, 2019

*दत्तात्रेयाची उपासना कशी करावी ?*

*दत्ताच्या उपासनेमागील शास्त्र जाणून घ्या !*

*दत्तात्रेयाची उपासना कशी करावी ?*

*१. दत्ताला गंध कोणत्या बोटाने लावावे ?* - अनामिका (करंगळीच्या शेजारचे बोट)

*२. फुले कोणती आणि किती वाहावीत ?* - जाई अन् निशिगंध आदी, ७ किंवा ७ च्या पटीत

*३. फुले वाहाण्याची पद्धत कोणती ?* - फुलांचे देठ देवाकडे करून ती वाहावीत.

*४. कोणत्या गंधाच्या अन् किती उदबत्त्यांनी ओवाळावे ?* - चंदन, केवडा, चमेली, जाई व अंबर यांपैकी कोणत्याही सुगंधाच्या दोन उदबत्त्या

*५. अत्तर कोणत्या गंधाचे अर्पण करावे ?* - वाळा

*६. दत्ताला प्रदक्षिणा किती घालाव्यात ?* - किमान सात

*(अधिक विवेचनासाठी वाचा : सनातनची ग्रंथमालिका 'दत्त')*

*प्रतिदिन वाचा, कृतीत आणा अन् इतरांनाही 'फॉरवर्ड' करा !*

*सनातन-निर्मित ग्रंथ व उत्पादने यांच्या 'ऑनलाईन' खरेदीसाठी भेट द्या :* 
*SanatanShop.com*

*संपर्क : ०९३२२३१५३१७*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"