रामायणात प्रत्यक्ष श्रीशंकर नामअमृताचे श्रेष्ठत्व व फल स्वानुभवपूर्वक सांगतात.
*श्रीरामनामाक्षर मंत्रबीजं जाप्यं मदीयं परमामृतं मे ॥*
*समुद्रजातं गरलं वृथाकृतं ध्येयं मदीयं सतु रामचंद्रः ॥ ३-७५,*
शंकर पार्वतीस सांगतात, श्रीरामनामाक्षर हा बीज मंत्र त्याचाच अखंड जप मी करतो ते माझे परमामृत आहे. त्याचा प्रभाव असा थोर आहे की क्षीरसमुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष या परमामृताने व्यर्थ गेले म्हणजे हलाहल विषाचाही माझ्यावर काही परिणाम झाला नाही म्हणून माझे ध्येय एक *श्रीरामचंद्रच* आहे'
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"