6 सप्टेंबर 2019
Sri M said..
If you look at life, it's in itself a miracle. You don't need any external miracles.
श्री एम म्हणतात ..
जर आपण (आपल्या मानवी) जन्माकडे पाहिले तर तोच एक चमत्कार आहे. आपल्याला इतर कोणत्याही बाह्य चमत्कारांची गरज नाही.
🙏🏻🌸🌼🔥🌼🌸🙏🏻
Sri M said…
What we cannot explain, we call a miracle. Usually, miracles happen due to laws of nature that most people don't know of. All the Yogi does is to tap these laws, so that he/she can operate it.
श्री एम म्हणतात …
ज्या घटनेला आपण समजू (किंवा समजवू) शकत नाही, त्याला आपण चमत्कार म्हणतो. चमत्कार सहसा निसर्गाच्या विद्यमान नियमांमुळे होतात, जे (नियम) बहुतेक लोकांना माहित नसतात. योगीजन ह्या नियमांच्या कक्षेत काम करतात, जेणेकरून ते त्यांचा (जगासाठी) उपयोग करून घेऊ शकतील.
🙏🏻🌸🌼🔥🌼🌸🙏🏻
Sri M said …
It's dangerous for sadhaks (spiritual aspirants) to get caught up in miracles. Most of the miracles are of this world, and if you get caught up in it, you're also caught up in this world.
श्री एम म्हणतात…
साधकांसाठी (अध्यात्मिक मुमुक्षुंसाठी) चमत्कारांच्या जंजाळात अडकणे धोकादायक आहे. बरेच चमत्कार या जगरहाटी संबंधित आहेत आणि आपण त्यात अडकल्यास, आपण देखील या जगाच्या जंजाळात जखडले जात आहोत.
🙏🏻🌸🌼🔥🌼🌸🙏🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"