उंचि वाढवण्याकरता काहि उपायः
१) उंचि वाढवण्यासाठि २ काळि मिरी २० ग्रँम लोणिसोबत
नियमित सेवन करावे.
२) देशि गायिचे दूध उंचि वाढवण्यास मदत करते
३) कुकुट आंड भस्म रोज घ्यावे
मधातून दोन वेळा
४) रोज कोहळेपाक खावा चमचाभर
५) अश्वगंधा, किंवा जिनसिंग प्लस घ्यावे दूधातून
६) बला वनस्पति पासून तयार केलेल्या तेलाने पायांचि मालिश करावी.
७) आवळा रस व कोरफड रस मिसळून रोज घ्यावा.
८) म्रुगश्रुंग भस्म मधातून घ्यावे।
९) डाळिंब, सफरचंद, खजूर, अंजिर, बदाम, जर्दाळु हे मुबलक खावे
१०) अळिवाचि खिर किंवा शिंगाड्याच्या पिठाचि खिर आलटुन पालटून नाश्यात ठेवा.
११) गाजर बीट, मुग मसुर उडिद हे आहारात जास्त ठेवा.
१२) उंचि वाढवण्यासाठि पायाचा अंगठा खेचावा त्यामुळे मांसपेशि ओढल्या जातात
१२) अश्वगंधाचि मूळे हि कुटून त्याचि बारिक पावडर करून एका बाटलित भरून ठेवा . रोज रात्री झोपतांना २ चमचे गायिच्या दूधासोबत घ्या.
१३) यासौबत योग्य व्यायाम सूर्यनमस्कार, ताडासन, लटकणे बारला धरून, पोहणे, व सकाळि उठुन जलद धावणे
हे सर्वच एकत्रित केल्यास नक्किच उंचि वाढण्याचे जे वय असतं तोपर्यंत वाढेल..
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"