मूतखडाः✍️
१) कडूलिंबाच्या पानाचि राख २ ग्रँम पाण्याबरोबर नियमित खाल्याने मूतखडा विरघळतो.
२) जर खडा लहान असेल तर मेहंदिचे साल वाटुन चूर्ण करावे व सकाळि अर्धा चमचा नियमित घेतल्यास मूतखडा विरघळतो.
३) पुनर्नवासव, दोन चमचे जेवणानंतर घ्या सोबत, गोक्षुरादि वटि, मूत्रनाशक वटि, व चंद्रप्रभा वटि एक एक घ्यावि सकाळ संध्याकाळ.
३) पाषाणभेद वनस्पति व गोखरू काटे यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण दोन ग्रँम, रोज एक वेळ( रिकाम्या पोटी) पाण्याबरोबर घ्यावे नंतर ४-५ ता स काहिच खायचे नाहि. मूतखडा लवकर विरघळतो.
५) द्राक्षाच्या वाळलेल्या वेलि आणून त्या जाळुन त्याची राख करावि व ति रोज अर्धा चमचा मधात कालवून खावि.
६) पानफुटि वनस्पतिचा रस रोज घ्यावा..
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"