Sunday, February 10, 2019

देव पूजा

* शरद उपाध्ये *नमस्कार मित्र मैत्रिणींनो.खूप लोक घरातल्या देवपूजेबद्दल अनेक प्रश्न विचारतात.आपल्या देव्हार्‍यात कुठले देव असावेत  कुठले नसावेत कुठल्या देवांना कुठल्या रंगाची फुले वाहावीत किंवा कुठली फुले वज॔ आहेत असेही विचारले जाते.मित्र-मैत्रिणीनो पहिली गोष्ट म्हणजे आपली देवावर नितांत श्रद्धा हवी आणि  प्रेमही हवे परमात्म्याची आपल्यावर असलेली अफाट कृपा शांत चित्ताने प्रथम अनुभवावी. हरघडी त्याच्याच कृपेने आपले जीवन कसे सुरळीत चालू आहे हेही अवश्य अभ्यासावे आपल्या शरीरांतर्गत कितीतरी इंद्रयांची कार्ये आपण गाढ झोपले असता ही कशी सुव्यवस्थित चालू आहे याचाही विचार करावा आणि आपल्या लक्षात येईल की एक शक्ती आपण जागे नसतानाही आत मध्ये आपल्या नकळत आपल्या फायद्यासाठी करीत आहे आता आपली ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवतेला आराध्य देवता म्हणतात पण आपली कुलदेवता आणि कुलस्वामिनी हेही अत्यंत महत्त्वाचे असतात. घरात आईकडून आलेले अन्नपूर्णा,गोपाळ कृष्ण हेही महत्त्वाचे असतात श्री गणपती हे प्रथम पूजनीय दैवत असल्याने प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच देवीची मूर्ती,शिवलिंग सोबत नंदी शिवलिंगावर नाग आणि बाजूला पार्वती माता ह्या मूर्ती असल्या तर उत्तम श्री टेंबे स्वामी उर्फ थोरले महाराज सांगतात "मूर्तिपूजा डोळा देखावी, तैशीच चित्ती रेखावी, तेथेच वृत्ती राखावी तेणे ब्रह्मपदवी मिळविजे" भले तुमची पूजा अर्धा तास होत असेल पण ती संपूर्ण तीस मिनिटे प्रेमभावाने सर्व कृती मनापासून केल्या पाहिजेत परमेश्वराला वस्तूंपेक्षा *मनोभाव*अत्यंत प्रिय आहे. म्हणून गंध उगाळण्यापासून फुले वाहण्यापर्य॔त आणि नैवेद्य दाखवून आरती करेपर्यंत सर्व कृती प्रेममय असाव्यात.त्यावेळी मनात कुठलाही विचार नसावा. श्री तुकाराम महाराज एकदा एका सावकाराकडे गेले.सावकार पूजा करीत होते. महाराज एक तास बसले.मग सावकरांची गाठ पडली सावकारांनी विचारले,"बुवा केव्हा आला?"तुकाराम महाराज म्हणाले,"तुम्ही गोठ्यात गेला होतात तेव्हा" सावकार म्हणाले," अहो मी एक तास देवाजवळच बसून आहे गोठ्यात गेलोच नाही"महाराज म्हणाले,"आठवून पहा पूजा चालू असताना दोन-तीनदा गोठ्यात जाऊन गाईचे दूध काढून आला सावकार पूजा शरीराने मनाने करायचे असते हेलक्षात घेऊन आपली पूजा करावी." गणपती बाप्पाला  लाल फुले आणि दूर्वा तसेच महादेवांना पांढरी फुले आणि बेल, दत्त महाराजांना शेवंती अत्यंत प्रिय आहे.गोपाळ कृष्णांना पिवळे फूल आणि तुळशीची पाने वाहावीत. देवीला दूर्वा वाहू नयेत. फक्त ललिता पंचमीला त्या दुर्वा ग्रहण करतात.महादेवांना तुळशी वाहू नयेत. पुजेला बसताना अत्यंत स्वच्छ असावे.पळीभांडे आणि ताम्हण घेऊन प्रथम संध्या करावी,प्राणायाम करावा,महा विष्णूंच्या प्रत्येक नावाबरोबर शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण होत असते आणि प्राणायामाने शरीराला ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा होतो.नंतर देवता तामणात काढून अत्यंत प्रेमाने त्यांना स्नान घालावे.चांगल्या वस्त्राने पुसावे.हळुवारपणे पुन्हा स्थानापन्न करावे. सहाणेवर शक्य असल्यास चंदनाच्या खोडा- ने उगाळलेले गंध आपल्या अनामिकेने मूर्तींच्या कपाळावर लावावे. फुले तुळशी बेल इत्यादी वाहावे.हळदी कुंकू वहावे, नैवेद्य दाखवावा आणि शांतपणे,आर्तपणे आरती करावी. आरती आर्तपणे आणि श्राद्ध श्रद्धेने करावयाचे असते. म्हणून वाद्यांचा मोठा आवाज करून,घसा खरवडून आरत्या म्हणणे हे करू नये.आरती मध्ये काय अर्थ आहे तो ध्यानात घेऊन मधूर स्वरात आरती म्हणावी. नंतर कापूर लावावा.स्वतःच्या अंगाभोवती प्रदक्षिणा घालावी साष्टांग नमस्कार करावा आणि मनोभावे चिंतित कामना सांगाव्यात. शक्यतो निष्काम असावे. अशी पूजा अर्ध्या तासातही होऊ शकते. पण त्यावेळी मोबाईल जवळ ठेवणे,घरच्या लोकांवर ओरडणे' काही हवे असल्यास मोठ्या आवाजात सांगणे हे करू नये देवता तामणात घेतल्यास आणि पाणी वाहिलेलेले तर आलेल्या अति 30 पूजे वरून उठूनही सामोरे जावे मात्र देव ताम्हणात पाळण्यात असतील तर पूजे वरून उठवू नये घरात कुणाची अडचण असेल अथवा सोयर सुतक असेल तर पूजा करू नये असे म्हटले आहेत पण स्त्रियांच्या मासिक धर्मातही पुरुषांनी सचिन स्नान करून कपडे पिळून ओलेत्याने पूजा करावी पण देऊ पारोसे ठेवू नयेत आणि त्यावेळी कोरडा नेवेद्य हळद कुंकू इत्यादी उपचार करावेत आणि निर्माल्य रोजच काढले पाहिजे बऱ्याच ठिकाणी चार चार दिवस निर्माल्य काढत नाहीत हे बरोबर नाही पूजा करताना सोवळे नेसणे उत्तम किंवा धोतर धोतर ही चालेल पण बिंका रस्त्याच्या कपड्याने पूजा करू नये देव्हाऱ्यातील देवांच्या मूर्तींची संख्या विनाकारण वाढवू नये मूर्ती आणताना असलेले प्रेम कालांतराने कमी होऊन आळसामुळे पूजा करताना कंटाळा येण्याचा संभव असतो म्हणून आहे त्याच देवांची प्रेमाने पूजा करावी सर्व देव नमस्कार केशर प्रति गच्छति हे लक्षात ठेवून विद्युत शक्ती एकच आहे गिझर मधून गेली किती महाकाली होते आणि एसीमधून गेली किती शांतादुर्गा होते म्हणून भेदाभेद करू नये रोज पूजा करून घराबाहेर पडल्यावर किती आनंद होतो कामे करताना ऊर्जा मिळते याचा सर्वांनी जरूर अनुभव घ्यावा श्री गुरुदेव दत्तविचारतात पल्या देव्हार्‍यात कुठले देव असावेत कुठले नसावेत कुठल्या देवाना कुठल्या रंगाची फुले वाहावीत किंवा कुठली फुले वर्षे आहेत असेही विचारले लागते मित्र-मैत्रिणीनो पहिली गोष्ट म्हणजे आपली देवावर नितांत श्रद्धा हवी आणि देवूनही प्रेम हवे परमात्म्याची आपल्यावर असलेली अफाट कृपा शांत चित्ताने प्रथम अनुभव हरघडी त्याच्याच कृपेने आपले जीवन कसे सुरळीत चालू आहे हेही अवश्य अभ्यास आले आपल्या शरीरांतर्गत कितीतरी इंद्र यांची कार्य आपण गाढ झोपले असता ही कशी सुव्यवस्थित चालू आहे याचाही विचार करावा आणि आपल्या लक्षात येईल की एक शक्ती आपण जागे नसतानाही आत मध्ये आपल्या नकळत आपल्या फायद्यासाठी करीत आहे आता आपली ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवतेला आराध्य देवता म्हणतात पण आपली कुलदेवता आणि कुलस्वामिनी ही ही अत्यंत महत्त्वाचे असतात घरात आईकडून आलेले अन्नपूर्णा गोपाळ कृष्ण हेही महत्त्वाचे असतात श्री गणपती हे आराध्य दैवत असल्याने प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच देवीची मूर्ती शिवलिंग सोबत नंदी शिवलिंगावर नाग आणि बाजूला पार्वती माता ही मूर्ती असल्या तर उत्तम श्री टेंबे स्वामी उर्फ थोरले महाराज सांगतात मूर्तिपूजा डोळा देखावे तशीच चित्ती देखावे तेथेच वृत्ती राखावी ते ब्रह्म पदवी मिळते भले तुमची पूजा अर्धा तास हो पण ती संपूर्ण तीस मिनिटे प्रेमभावाने सर्व कृती मनापासून केल्या पाहिजेत परमेश्वराला वस्तूंपेक्षा मनोभाव अत्यंत प्रिय आहे म्हणून गंध उघडण्यापासून फुले वाही पर्यंत आणि नैवेद्य दाखवून आरती करेपर्यंत सर्व कृती प्रेममय असाव्यात त्यावेळी मनात कुठलाही विचार नसावा श्री तुकाराम महाराज एकदा एका सावकाराकडे गेली ते सावकार पूजा करीत होते महाराज एक तास बसले मग सावकर यांची गाठ पडली सावकारांनी चाले बुवा केव्हा आला तुकाराम महाराज म्हणाले तुम्ही गोठ्यात गेला होतात तेव्हा सावकार म्हणाले अहो मी एक तास देवा जवळच बसून आहे गोठ्यात गेलोच नाही महाराज म्हणाले आठवून पहा पूजा चालू असताना दोन-तीनदा गोठ्यात जाऊन गाईचे दूध काढून आला सावकार पूजा शरीराने मनाने करायचे असते लक्षात घेऊन आपली पूजा करावी गणपती बाप्पा लाल फुले आणि दूर्वा तसेच महादेवांना पांढरी फुले आणि बेल दत्त महाराजांना शेवंती अत्यंत प्रिय आहे गोपाळ कृष्णा ना पिवळे फूल आणि तुळशीची पाने वाहावीत देवीला दूर्वा वाहू नयेत फक्त ललिता पंचमीला त्या दुर्वा ग्रहण करतात महादेवांना तुळशी वाहू नये पुजेला बसताना असं अत्यंत स्वच्छ असावे परी भांडे आणि ताम्हण घेऊन प्रथम संध्या करावी प्राणायाम करावा महा विष्णूंच्या प्रत्येक नावाबरोबर शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण होत असते आणि प्राणायामाने शरीराला ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा होतो नंतर देवता मनात काढून अत्यंत प्रेमाने त्यांना स्नान घालावे चांगल्या वस्त्राने पुसावे हळुवारपणे पुन्हा स्थानापन्न करावे सहाणेवर वाढलेले शक्य असल्यास चंदनाच्या खोडा ने उगाळलेले गंध आपल्या अनामिकेने मूर्तींच्या कपाळावर लावावे फुले तुळशी बेल इत्यादी वाहावे हळदी कुंकू आहे नैवेद्य दाखवावा आणि शांतपणे आर्तपणे आरती करावी आरती आर्तपणे श्राद्ध श्रद्धेने करावयाचे असते म्हणून आर्थिक अर्थ दहावी वाद्यांचा मोठा आवाज घसा खरवडून आरत्या म्हणणे हे करू नये आरती मध्ये काय अर्थ आहे तो ध्यानात घेऊन मधूर स्वरात आरती म्हणावी नंतर कापूर लावावा स्वतःच्या अंगाभोवती प्रदक्षिणा घालावी साष्टांग नमस्कार करावा आणि मनोभावे चिंतित सामना सांगाव्यात शक्यतो निष्काम असावे अशी पूजा अर्ध्या तासात ही होऊ शकते पण त्यावेळी मोबाईल जवळ ठेवणे घरच्या लोकांवर ओरडणे काही हवे असल्यास मोठ्या आवाजात सांगणे हे करू नये देवता मनात घेतल्यास आणि पाणी वाहिलेलेले तर आलेल्या अति 30 पूजे वरून उठूनही सामोरे जावे मात्र देव ताम्हणात पाळण्यात असतील तर पूजे वरून उठवू नये घरात कुणाची अडचण असेल अथवा सोयर सुतक असेल तर पूजा करू नये असे म्हटले आहेत पण स्त्रियांच्या मासिक धर्मातही पुरुषांनी सचिन स्नान करून कपडे पिळून ओलेत्याने पूजा करावी पण देऊ पारोसे ठेवू नयेत आणि त्यावेळी कोरडा नेवेद्य हळद कुंकू इत्यादी उपचार करावेत आणि निर्माल्य रोजच काढले पाहिजे बऱ्याच ठिकाणी चार चार दिवस निर्माल्य काढत नाहीत हे बरोबर नाही पूजा करताना सोवळे नेसणे उत्तम किंवा धोतर धोतर ही चालेल पण बिंका रस्त्याच्या कपड्याने पूजा करू नये देव्हाऱ्यातील देवांच्या मूर्तींची संख्या विनाकारण वाढवू नये मूर्ती आणताना असलेले प्रेम कालांतराने कमी होऊन आळसामुळे पूजा करताना कंटाळा येण्याचा संभव असतो म्हणून आहे त्याच देवांची प्रेमाने पूजा करावी सर्व देव नमस्कार केशर प्रति गच्छति हे लक्षात ठेवून विद्युत शक्ती एकच आहे गिझर मधून गेली किती महाकाली होते आणि एसीमधून गेली किती शांतादुर्गा होते म्हणून भेदाभेद करू नये रोज पूजा करून घराबाहेर पडल्यावर किती आनंद होतो कामे करताना ऊर्जा मिळते याचा सर्वांनी जरूर अनुभव घ्यावा.तुमच्या घरात कोण कोण असतं असे कोणी विचारल्यास देवांची नावेही सांगावी.एकदा सकाळी पूजा केली मग देवघराकडे फिरकायचेच नाही असे करू नये.मधुन मधुन देवघरात जाऊन डोळे भरून दर्शन घ्यावे.नमस्कार करावा.आपल्या गाडीत आपण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवतो त्यावर छत्री किंवा वस्त्र झाकावे.आपण ए.सी.मध्ये व बाप्पा कडक उन्हात असे क.बाप्पाने तुमचे रक्षण करावे ही अपेक्षा असते तर संरक्षण करणा-या देवते बद्दल आदर आणि प्रेम हवेच.श्री गुरुदेव दत्त.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"